स्वये कार्य जोमे मनाने करोनी
पुढे ठेव आदर्श आधी रचोनी ।
पहा लोक येती न बोलावताही
कृतीनेच शब्दापरी मोल येई ॥
Search This Blog
" धर्मसाधनेमध्ये अग्रसर झाल्यावर शेकडा ऐंशी माणसे ठग होऊन जातात आणि सुमारे पंधरा माणसे पागल बनून जातात . उरलेली फक्त शेकडा पाचच माणसे पूर्ण सत्याच्या साक्षात्काराने धन्य होत असतात ."
Comments
Post a Comment